आयुष्य
आयुष्य म्हणजे काय असत ?
पुस्तकाचं पलटलेलं पानं असत.
आयुष्य म्हणजे काय असत ?
नात्यात गुंफलेलं गाव असत.
आयुष्य म्हणजे काय असत ?
सुख दुःखांचा डाव असतो.
आयुष्य म्हणजे काय असत ?
अपेक्षांचा उतार चढाव असतो.
आयुष्य म्हणजे काय असत ?
हार पचवून, जीत विसरून
सगळ्यांनी मिळून खेळायचा
ऊन सावलीचा खेळ असतो.
Dr. Sumedha Harshey,
Akola.
आयुष्याला छान ओळखल...
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete